सती प्रथा निर्माण होण्यामागे कोणते तर्क होते?

उत्तर द्या
1
फॉलो करा
विनंती करा
आणखी

सती ही प्रथा मूळची शकस्थान मधल्या शक लोकांची होती जी शकांसोबत आपल्या देशात आली व आपल्याकडील परिस्थितीमुळे आपणही ती स्वीकारली .

  • पतीनंतर संसाराचा मोह न बाळगता स्वतः ला संपवणे.
  • पूर्वी पती हाच संरक्षक असायचा अशी भावना असल्यामुळे त्यानंतर आपले रक्षण कोण करणार म्हणून स्त्रिया सती जात.
  • पती नंतर आपल्या संभाळाची कोणावर जबाबदारी पडून आपण त्याचे आश्रित होऊ नये म्हणून.
  • परचक्राच्या वेळी पती युद्धात मारला गेला तर शत्रूकडून आपल्या वर अत्याचार होऊ नये म्हणून.
10
1
3
टिप्पण्या समाविष्ट करण्यास मनाई आहे

सर तुमच्या उत्तराला एक दोष आहे, सती शाकस्थानातून सुरू झाली नव्हती परंतु हे आधीच भारतात केले गेले होते महाभारत जेथे पांडू मरणानंतर माद्री सती झाली आणि मादरी आणि कुंती यांच्यात त्यांच्या पतीनंतर चिता कोण चढता येईल या बद्दलची चर्चा.

प्रत्युत्तर द्या
अपवोट करा
·
1

सर महाभारताच्या रचनेचा चपखल कालखंड आपल्याला जोवर सांगता येत नाही तोवर आपण तसे मनू शकत नाही.

व हे पण निश्चित की गुप्तकाळापूर्वीचा सतीचा उल्लेख धार्मिक कथांव्यतिरिक्त कुठेही नाही व त्या कथांना बरेचदा इतिहास म्हणून गणले जाते नाही कारण अनेक कथा या काल्पनिक असतात.

प्रत्युत्तर द्या
अपवोट करा
·
1

schythians ,really?

प्रत्युत्तर द्या
अपवोट करा

सामाजीक आचारसंहीतेच्या नावाखाली फँमिली पेन्शन मँटर क्लोज….अस काही अस वाटन्यास वाव आहे का ते शोधतो

? 🐌

1
1
टिप्पणी समाविष्ट करा…

पती निधन पावल्यावर त्याची उत्पत्ती, संपत्ती, यामुळे आपल्या कुळावर आपत्ती येऊन हा प्रश्न आपल्याच मुळावर उठण्याऐवजी त्या विधवेला जाळून टाकण्याची पवित्र प्रथा म्हणजेच सती प्रथा.

निव्वळ नालायक लोकांनी स्थापलेली प्रथा. स्त्रीयांप्रतीचा अविश्वासूपणा,चारीत्र्यहनन होण्याची भीतीपोटी केलेली हत्या म्हणजे सती प्रथा.

स्त्री पुरुषांशिवाय राहूच शकत नाही. स्त्री एक वेली प्रमाणे असते.आधार मिळेल त्याभोवती मिठी मारते. वगैरे वगैरे समजुती मनात भरविण्याचं पुण्यकर्म मिळविलेल्या हिंदू समाजातील एक कुप्रसिद्ध प्रथा म्हणजे सती होय.

देवींचे शीलाचे प्रामाणिकरण करुन घेण्यासाठी अग्नीपरीक्षा असायची म्हणे. तो देवांचा पॅटर्न स्वतःलाच देव समजणाऱ्या मानसांनी ट्राय केलेली परीक्षा म्हणजे सती प्रथा होय.

अजून बरंच कांही सांगण्यासारखं आहे. परंतु मला बऱ्याच माता भगीनी फॉलो करताहेत म्हणून नको बोलायला.

आपल्या प्राचिन ग्रंथात जेवढया महान सतींचा उल्लेख अभिमानाने केला जातो ते या सती प्रथेच्या बळी ठरलेल्या आहेत.

जेवढया अग्नी परिक्षा झालेल्या आहेत ते ही सतिप्रथेच्या अंतर्गत येतात.

शक्यतो पतिव्रताच स्त्री सती जाते.

Comments

Popular posts from this blog

एक ऋषि की रहस्यमय कहानी, जिसने आजीवन किसी स्त्री को नहीं देखा

What Is the Koran?

श्री कृष्ण के भांजे अभिमन्यु की कथा